टेनिसपटू राधिकाच्या हत्येबद्दल नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, टेनिसपटू राधिकाच्या हत्येबद्दल नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं?
टेनिसपटू राधिकाच्या हत्येबद्दल नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं?

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये माजी राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राधिकाचे वडील दीपक यादव यांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

दीपक यादव यांनी पोलिसांजवळ गुन्हा कबूल केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)