बेस्ट, लोकलनंतर आता मेट्रोही आली, तरीही मुंबईत वाहतुकीचे तीनतेरा का वाजलेत?
बेस्ट, लोकलनंतर आता मेट्रोही आली, तरीही मुंबईत वाहतुकीचे तीनतेरा का वाजलेत?
मुंबईची सार्वजनिक वाहतूक ही कायम गहन समस्या राहिली आहे. लाखो चाकरमाने रोज प्रवास करत असूनही ही व्यवस्था का सुधारत नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे?
आपलं वाहतुकीचं धोरण चुकलं आहे का?
पाहा हा रिपोर्ट
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट/ एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)