सोपी गोष्ट : खरंच आमिर खान, रणवीर सिंहने राजकीय प्रचार केला का?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : डीप फेक म्हणजे काय? आमिर खान, रणवीर सिंहने खरंच राजकीय प्रचार केला?
सोपी गोष्ट : खरंच आमिर खान, रणवीर सिंहने राजकीय प्रचार केला का?

अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत. खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का?

डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे?

जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट - अमृता दुर्वे
  • निवेदन - गुलशनकुमार वनकर
  • एडिटिंग - मयुरेश वायंगणकर