पुण्यात ड्रग्सचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यात ड्रग्सचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात ड्रग्सचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

पुण्यातल्या मुख्य रस्त्यावर म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच पहाटे उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचाही दावा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हीडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

यानंतर आता पोलिसांनी या पब वर कारवाई केली असून एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरवात झाली आहे

हेही पाहिलंत का?