स्फोट आणि ब्लॅकआऊटनंतर जम्मूत नेमकं काय घडतंय? पाहा ग्राउंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, स्फोट आणि ब्लॅकआऊटनंतर जम्मूत नेमकं काय घडतंय? पाहा ग्राउंड रिपोर्ट
स्फोट आणि ब्लॅकआऊटनंतर जम्मूत नेमकं काय घडतंय? पाहा ग्राउंड रिपोर्ट

जम्मू आणि काश्मीरमध्ये सायरन वाजून ब्लॅकआऊट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी बीबीसीला सांगितले की, जम्मूमधील संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. जम्मू शहरातील गुज्जर नगर पुलावरील एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की, जम्मू विमानतळाजवळ 16 वस्तू पडल्याचं त्यांनी स्वतः मोजलं.