कुलभूषण जाधव : पाकिस्तानने अटक केलेले माजी नौदल अधिकारी आज कुठे आहेत?
कुलभूषण जाधव : पाकिस्तानने अटक केलेले माजी नौदल अधिकारी आज कुठे आहेत?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानकडे बोट दाखवत पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा इतिहास असल्याचं म्हटलं.
दुसरीकडे पाकिस्तानने म्हटलं की त्यांच्या अटकेत असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताच्या दहशतवादी कारवायांचं जिवंत उदाहरण आहेत. काय आहे कुलभूषण जाधव यांची कहाणी?
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






