कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गाची जुनी आखणी रद्द, शेतकरी काय म्हणाले?
कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गाची जुनी आखणी रद्द, शेतकरी काय म्हणाले?
शक्तिपीठ महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस मान्यता देण्यात आली आहे.
सरकारने पहिल्या टप्प्यात वर्धा ते सांगली या भागासाठी भूसंपादनाचा आदेश जारी केला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मार्गाची जुनी आखणी रद्द करण्यात आली असून, नवीन पर्याय तपासले जाणार आहेत.
या निर्णयावर शेतकरी काय म्हणाले?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






