पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी, काय म्हणाले दोन्ही आमदार?

व्हीडिओ कॅप्शन, पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी, काय म्हणाले दोन्ही आमदार?
पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी, काय म्हणाले दोन्ही आमदार?

विधानभवनात गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

या हाणामारीचा व्हीडिओ समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल दोन्ही आमदारांनी काय म्हटलं?