इजिप्तच्या लाल समुद्रात पाणबुडी बुडून 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
इजिप्तच्या लाल समुद्रात पाणबुडी बुडून 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
इजिप्तच्या लाल समुद्रात एक पाणबुडी बुडून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
हुरगडा शहराजवळ, किनाऱ्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर, हा अपघात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी (27 मार्च) सकाळी 10 वाजता घडली.
पाहा नेमकं काय घडलं.