इस्रायल हमासचं युद्ध सुरू होण्याआधी गाझा शहर कसं होतं आणि आता कसं आहे?
इस्रायल हमासचं युद्ध सुरू होण्याआधी गाझा शहर कसं होतं आणि आता कसं आहे?
हमासच्या इस्रायल हल्ल्याला आज 7 ऑक्टोबर 2025 ला दोन वर्षं पूर्ण झाली.
गेल्या दोन वर्षांमध्ये गाझामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अनेक जणांचा हवाई हल्ल्यात आणि लष्करी कारवाईत मृत्यू झाला आहे.
एकेकाळी ज्या ठिकाणी उंचच उंच इमारती होत्या त्या ठिकाणी आता केवळ भग्नावशेष दिसत आहेत.
पाहा या दोन वर्षांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझाची कशी झाली वाताहत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






