सुदानमध्ये हिंसाचार का भडकलाय? 5 प्रश्न, 5 उत्तरं | सोपी गोष्ट 838
सुदानची राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय.
या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर देशांचेही लोक तिथे अडकलेत.
एका भारतीयाचाही तिथे मृत्यू झाल्याचं भारतीय दूतावासाने सांगितलंय. तसंच केरळचा एक तरुण जगभ्रमंतीवर निघाला होता आणि नेमका सुदानमध्ये अडकला.
आफ्रिकेतला हा देश कशावरून पेटलाय? समजून घेऊ या 5 प्रश्नांच्या उत्तरांमधून.
वार्तांकन - बेवर्ली ओचिएंग बीबीसी मॉनिटरिंग, नायरोबी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



