तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात; प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली

व्हीडिओ कॅप्शन, तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात; प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली
तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात; प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली

चेन्नईजवळ भीषण रेल्वे अपघात झाला, या अपघातात 19 जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रवासी रेल्वे ही दुसर्‍या रेल्वेला धडकली आणि त्यानंतर डब्यांना आग लागली. अपघातानंतर 13 डबे रुळावरून घसरले. म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसला तामिळनाडूतील कावरपेट्टाई रेल्वेस्थानकाजवळ हा अपघात झाला.