इथले लोक दिवसरात्र हिरे का शोधत असतात?
इथले लोक दिवसरात्र हिरे का शोधत असतात?
मध्यप्रदेशचा पन्ना जिल्ह्या हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. इथं हजारो जण रोज सकाळी जंगलात, नदी किनारी, शेतात नशीब पणाला लावत दगडाचा एक तुकडा शोधतात, ज्यानं त्यांचं आयुष्य बदलू शकतो!
पन्नामध्ये कोणीही हिरे शोधायला जाऊ शकतं का? आणि हिरा शोधण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं?
- रिपोर्ट : विष्णुकांत तिवारी
- व्हीडिओ: सिद्धार्थ केजरीवाल



