देशात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण, तुम्ही काय काळजी घ्याल?
देशात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण, तुम्ही काय काळजी घ्याल?
मंकीपॉक्स आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं जगभरात चिंता व्यक्त केली जातेय.
ता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे अशी माहिती भारताच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलीये.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )