6174 हा अनोखा आकडा जगाला देणारे गणिताचे मराठी मास्तर

व्हीडिओ कॅप्शन, Kaprekar's Constant: 6174 हा अनोखा आकडा जगाला देणारे गणिताचे मराठी मास्तर
6174 हा अनोखा आकडा जगाला देणारे गणिताचे मराठी मास्तर

गणिताचे एक शिक्षक ज्यांच्या नावाने जगभरात एक आकडा ओळखला जातो. तो आकडा म्हणजे 6174 आणि त्याला म्हणतात, Kaprekar's Constant.

दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म 17 जानेवारी 1905 रोजी डहाणूमध्ये झाला होता. ते फावल्या वेळात आकड्यांचा खेळ करून करामत करायचे. आणि त्यातूनच त्यांना 'कापरेकर कॉन्सटंट' हा आकडा सापडला.

पाहा या आकड्याचं गमक काय आहे.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)