मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे उभी पिकं भूईसपाट झाली - ग्राउंड रिपोर्ट
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे उभी पिकं भूईसपाट झाली - ग्राउंड रिपोर्ट
मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने पिकं अक्षरशः भूईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय.
10 जणांचा मृत्यू झालाय, तर 523 जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची संख्या 14 लाखांपेक्षा अधिक आहे.
- रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
- शूट – किरण साकळे
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






