अमेरिकेतले 18,000 भारतीय अडचणीत, परत पाठवलं जाणार? सोपी गोष्ट
अमेरिकेतले 18,000 भारतीय अडचणीत, परत पाठवलं जाणार? सोपी गोष्ट
20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, त्यानंतर तब्बल 18,000 भारतीयांवर अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची - Deportation ची टांगती तलवार असणार आहे. का करण्यात येणार आहे ही कारवाई? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इमिग्रेशनबद्दलची धोरणं कशी बदलण्याचा अंदाज आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर






