'लाडक्या बहिणीला दिले, पण भाऊजीचा खिसा किती कापला?' मराठवाड्याचे मतदार काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, लाडकी बहीण योजना, मनोज जरांगे की सोयाबीन - मराठवाड्यात गेमचेंजर कोण?
'लाडक्या बहिणीला दिले, पण भाऊजीचा खिसा किती कापला?' मराठवाड्याचे मतदार काय म्हणतात?

मराठवाड्यात कोणता मुद्दा जास्त चालणार - लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षणाचं आंदोलन की सोयाबीन पीक परिस्थिती?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा जातीची समीकरणं, समाजकारणाची बदललेली परिस्थिती आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यातच मराठवाड्यातल्या लोकांचा मूड काय, याचा वेध घेण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिट - शरद बढे