'खोके विरुद्ध बोके' करत एकनाथ शिंदे गट आणि मविआचे आमदार भिडले, यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
'खोके विरुद्ध बोके' करत एकनाथ शिंदे गट आणि मविआचे आमदार भिडले, यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

आज हिवाळी अधिवेशनात 'खोके विरुद्ध बोके' अशा घोषणा आणि बॅनरबाजी पाहायला मिळाली.
त्यावरुन एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार एकमेकांत भिडले.