हवामान बदलाचे वसईतील फुलांच्या शेतीवर काय परिणाम होत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, हवामान बदलाचे वसईतील फुलांच्या शेतीवर काय परिणाम होत आहेत?
हवामान बदलाचे वसईतील फुलांच्या शेतीवर काय परिणाम होत आहेत?

अवकाळी पाऊस, वाढलेलं तापमान असे हवामान बदलाचे परिणाम पहायला मिळत आहेत. आता या बदलांचे थेट परिणाम फुलझाडांवर आणि फुलांच्या शेतीवर पहायला मिळत आहेत.

फुलझाडांचा बहर कमी होणं, बहराचा काळ बदलणं, विविध प्रकारची कीड - बुरशी या सगळ्यांसोबत फुलांचा कमी झालेला सुवास हे देखील हवामान बदलांचे परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रिपोर्ट - अमृता दुर्वे

शूट - शार्दूल कदम

ड्रोन शूट - अ‍ॅस्टन परेरा

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?