शेतरस्ता 7 दिवसांत मिळणार, खरं की खोटं?

व्हीडिओ कॅप्शन, शेतरस्ता 7 दिवसांत मिळणार, खरं की खोटं? पाहा…
शेतरस्ता 7 दिवसांत मिळणार, खरं की खोटं?

महसूल विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता फक्त 7 दिवसांत शेतरस्ता मिळणार, अशा बातम्या किंवा मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत.

पण यात कितपत तथ्य आहे? जाणून घेऊया गावाकडची गोष्ट – 170 मध्ये.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – मयूरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)