14 गावांना पाणी द्या म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंब आणि प्रशासनाने काय सांगितलं? पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 14 गावांना पाणी द्या म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंब आणि प्रशासनाने काय सांगितलं?
14 गावांना पाणी द्या म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंब आणि प्रशासनाने काय सांगितलं? पाहा व्हीडिओ

देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी कैलास नागरे यांनी आपलं आयुष्य संपवलं. पंचक्रोशीत पाण्याचा तुटवडा असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहीलं आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याने जीव संपवल्याचे आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय काय सांगतात? पाहा रिपोर्ट