सोपी गोष्ट : Mpox आजार काय आहे? WHO ने त्याबद्दल काय इशारा दिलाय?
सोपी गोष्ट : Mpox आजार काय आहे? WHO ने त्याबद्दल काय इशारा दिलाय?
आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.
या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे.
किती धोकदायक आहे हा संसर्ग?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






