आरोग्य विम्यावरील GST कमी करावा, अशी मागणी का होतेय? | सोपीगोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, आरोग्य विम्यावरील GST कमी करावा, अशी मागणी का होतेय? | सोपीगोष्ट
आरोग्य विम्यावरील GST कमी करावा, अशी मागणी का होतेय? | सोपीगोष्ट

दरवेळी कोणत्याही प्रकारच्या विम्याचा - Life Insurance, Medical Insurance, Term Insurance चा हप्ता आपण भरतो, तेव्हा त्यावर GST आकारला जातो.

सध्या आरोग्य आणि आयुर्विम्यावर म्हणजेच Health Insurance आणि Life Insurance वर 18% GST दर आहे.

महाग होत जाणाऱ्या प्रिमियम्समुळे पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांचं प्रमाण घटत असल्याने हा GST 18% वरून कमी करून 5% करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय.

GST मुळे आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या हप्त्यांवर कसा परिणाम झालाय?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे