शेख हसीनांच्या राजीनाम्याचा भारत-चीन समीकरणावर काय परिणाम होईल? | सोपीगोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, शेख हसीनांच्या राजीनाम्याचा भारत-चीन समीकरणावर काय परिणाम होईल?
शेख हसीनांच्या राजीनाम्याचा भारत-चीन समीकरणावर काय परिणाम होईल? | सोपीगोष्ट

बांगलादेशातल्या राजकीय भूकंपाचे नेमके पडसाद काय उमटतील हे आताच सांगता येणार नाही.

पण तिथल्या घडामोडी भारतासाठीही सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. भारत-बांगलादेश संबंधांना चीन आणि पाकिस्तानची किनार कशी आहे, आणि त्यात काय बदल होऊ शकतो? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?