SC-ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू झाला तर काय होईल?

व्हीडिओ कॅप्शन, SC ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू झाला तर काय होईल?
SC-ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू झाला तर काय होईल?

अनुसूचित जाती आणि जमातींमधील आरक्षणात क्रिमी लेअरची तरतूद असावी, याबाबतही शिफारशी कोर्टाने केल्या आहेत.

पण ती ओबीसीमधल्या क्रिमी लेअरपेक्षा वेगळी असावी असंही कोर्टाने म्हटलंय. क्रिमी लेअर लागू झाला तर आरक्षणात काय फरक पडेल?

जाणून घ्या या व्हीडिओतून

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?