मुंबई लोकल रेल्वेमध्ये दररोज 7 मृत्यू का होतायत?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई लोकल रेल्वेमध्ये दररोज 7 मृत्यू का होतायत?
मुंबई लोकल रेल्वेमध्ये दररोज 7 मृत्यू का होतायत?

मुंबई लोकल रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेतून दररोज सुमारे 63 लाख लोक प्रवास करतात.

परंतु विशेषत: पीक अवरमध्ये म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त असते आणि यामुळे रेल्वेचा प्रवास धोकादायक बनलाय असं प्रवासी सांगतात.

आकडेवारीवर नजर टाकली तर दररोज मुंबई लोकलमध्ये 7 मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्यामागे काय कारणं आहेत? बीबीसी मराठीचा सविस्तर रिपोर्ट.

रिपोर्ट - दीपाली जगताप

शूट - शरद बढे, शार्दुल कदम

व्हीडिओ एडिटिंग - शरद बढे