छत्रपती शिवाजी महाराजांचा 'तो' पुतळा खरंच कुणी उभारला होता?
छत्रपती शिवाजी महाराजांचा 'तो' पुतळा खरंच कुणी उभारला होता?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच सोमवारी 26 ऑगस्ट 2023ला कोसळला. या पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं.
या पुतळ्याचं काम केलेल्या दोघांविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पण कुणी उभारला होता का पुतळा? आणि त्याच्या त्रुटींकडे आधीच लक्ष वेधण्यात आलं होतं का?
पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट - दीपाली जगताप
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले






