सरकारनं दिलेल्या हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?
सरकारनं दिलेल्या हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?
भारत सरकारने 2023-24 मध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल 4,600 रुपये इतका हमीभाव जाहीर केला. 2024-25 मध्ये हमीभावात वाढ करुन तो 4,892 एवढा करण्यात आला.
तर कापसाला 7,020 प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. 2024-25 साठी त्यात वाढ करुन तो 7,521 एवढा करण्यात आला. पण सरकारकडून जाहीर केलेला हमीभाव परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले






