अफगाण महिलांवर तालिबान राजवटीने लादले जाचक निर्बंध

व्हीडिओ कॅप्शन, अफगाण महिलांच्या घराबाहेर बोलण्यावर, गाण्यावर, दिसण्यावरही तालिबानने बंदी घातली...
अफगाण महिलांवर तालिबान राजवटीने लादले जाचक निर्बंध

तालिबानी राजवटीने अफगाण महिलांवर आणखी काही जाचक निर्बंध लादले आहेत, ज्यानुसार महिलांना आता घराबाहेर चेहरा दाखवण्यास मनाई असेल.

सोबतच सार्वजनिक ठिकाणी महिलांचा आवाज आल्यास ते वाईट मानलं जाईल, त्यामुळे महिलांना आता घराबाहेर पडल्यावर मोठ्या आवाजात बोलता येणार नाहीय.