राष्ट्रपतींकडे 22 गावांसाठी वीज मागणाऱ्या मेळघाटच्या सरपंच
राष्ट्रपतींकडे 22 गावांसाठी वीज मागणाऱ्या मेळघाटच्या सरपंच
मेळघाटातील 22 गावांना वीजेअभावी अंधारात राहावं लागतंय. मेळघाटामधील सरपंच ललिता बेठेकर यांनी थेड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच वीजेचा प्रश्न मांडला होता.
ही गावं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या भागात असल्याने परवानगी अभावी तिथे वीज नसल्याचं अमरावती प्रशासनाने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
आता या गावांची वीजेबाबतची काय स्थिती आहे?
रिपोर्ट- नितेश राऊत
शूट- शार्दुल गोळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






