'आम्ही काय आता माती खायची का?' शेतकऱ्यांचा सवाल
'आम्ही काय आता माती खायची का?' शेतकऱ्यांचा सवाल
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 07 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे.
यावेळी त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज देत आहे, अशी घोषणा केली.
पण या घोषणेवर अतिवृष्टीबाधित शेतकरी काय म्हणाले?
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन. )






