समृद्धी महामार्ग नेमका कसा असणार? टोल नाके किती असतील?
समृद्धी महामार्ग नेमका कसा असणार? टोल नाके किती असतील?

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या प्रकल्पाला अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रुपये इतका आलाय. इतर महामार्गांपेक्षा हा रस्ता वेगळा आहे का? या मार्गाची काय वैशिष्ट्यं आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट.
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ शूट- शुभम वंजारी व्हीडिओ एडिट- निलेश भोसले निर्मिती- प्राजक्ता धुळप






