टोरनॅडो म्हणजे काय? त्यापासून महाराष्ट्राला धोका आहे का? | सोपी गोष्ट
टोरनॅडो म्हणजे काय? त्यापासून महाराष्ट्राला धोका आहे का? | सोपी गोष्ट
25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – शरद बढे




