पाकिस्तान पिठाला महाग, देशाला कर्जही वेळेवर मिळेना

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तान पिठाला महाग, देशाला कर्जही वेळवर मिळेना
पाकिस्तान पिठाला महाग, देशाला कर्जही वेळेवर मिळेना

पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. याआधी आलेल्या पुरामुुळे देशाचं कंबरडं मोडलं आहे. लोक पिठाला महाग झाले आहेत.

पाकिस्तानात नेमकी काय परिस्थिती आहे? जाणून घ्या बीबीसीच्या ग्राऊंड रिपोर्टमधून.

हेही पाहिलंत का?