जेमिमा रॉड्रिग्जचे कोच प्रशांत शेट्टी म्हणतात, 'वर्षभरात तिचा गेम अजून सुधारेल'
जेमिमा रॉड्रिग्जचे कोच प्रशांत शेट्टी म्हणतात, 'वर्षभरात तिचा गेम अजून सुधारेल'
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या फायनलमधल्या योगदानाची चर्चा होतच आहे. पण उपांत्य सामन्यात धडाकेबाज शतक झळकावत भारताला अंतिम सामन्यात पोहोचवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सचं अजूनही विशेष कौतुक होत आहे.
पाहा तिच्या प्रशिक्षकांना तिच्या आणि एकूणच टीम इंडियाच्या कामगिरीविषयी काय वाटतं? कोच प्रशांत शेट्टी यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
शूट - शाहीद शेख
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






