महेश मांजरेकर : 'माझ्या पॉलिटिकल आयडिऑलॉजीचा सिनेमात बाजार मांडणार नाही'

व्हीडिओ कॅप्शन, महेश मांजरेकर: 'माझ्या पॉलिटिकल आयडिऑलॉजीचा सिनेमात बाजार मांडणार नाही'
महेश मांजरेकर : 'माझ्या पॉलिटिकल आयडिऑलॉजीचा सिनेमात बाजार मांडणार नाही'

'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत मारलेल्या गप्पा.

या सिनेमासोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रीसमोरची नेमकी अडचण काय आहे, एआयमुळे सिनेमा इंडस्ट्रीला असलेला धोका याविषयीही महेश मांजरेकर यांनी आपली मतं व्यक्त केली.

त्यांनीच घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत येण्याबद्दल केलेलं सूतोवाच, राजकारण आणि निवडणूक लढण्याचा निर्णय याबद्दल बोलताना महेश मांजरेकरांनी काय म्हटलं?

पाहा सविस्तर मुलाखत

मुलाखत - अमृता कदम

कॅमेरा - शार्दूल कदम

एडिटिंग - महेश सातपुते

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)