सोपी गोष्ट: खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता
सोपी गोष्ट: खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता
भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेश दिले आहेत. पण या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. जस्टिन ट्रुडो यांचे वडील पिएर ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाही दोन देशांत तणाव निर्माण झाला होता.
भारत - कॅनडा संबंधांमध्ये आजपर्यंत काय - काय घडलंय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






