ज्ञानेश महाराव यांनी सांगितलं माफी मागण्याचं कारण, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, ज्ञानेश महाराव यांना वादग्रस्त विधानासाठी माफी का मागावी लागली?
ज्ञानेश महाराव यांनी सांगितलं माफी मागण्याचं कारण, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून केलेल्या भाषणामुळे आपल्या भावना दुखावल्याचं म्हणत, काहीजणांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन दमदाटी केली. तसंच, महाराव यांना माफी मागण्यास सांगितली.

ज्ञानेश महाराव हे माफी मागत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, महाराव यांनी स्वत: पुढे येत याबद्दल कुठलीच माहिती दिली नव्हती.

बीबीसी मराठीने त्यांना गाठलं आणि त्यांच्याशी या सर्व प्रकाराबद्दल बातचित केली. या मुलाखतीच्या निमित्तानं ते या सर्व प्रकरणानंतर पहिल्यांदाच समोर आले.

  • मुलाखत - मयुरेश कोण्णूर
  • शूट, एडिट - शरद बढे