सोपी गोष्ट : अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी 'ही' 7 राज्यं ठरणार निर्णायक
सोपी गोष्ट : अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी 'ही' 7 राज्यं ठरणार निर्णायक
अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं.
पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं.
ही राज्य कोणती आहेत? आणि या राज्यांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो?
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - निलेश भोसले



