मून मिशन्समुळे आपल्याला मिळाल्या 'या' 5 कामाच्या गोष्टी
मून मिशन्समुळे आपल्याला मिळाल्या 'या' 5 कामाच्या गोष्टी
चंद्रयान-3च्या लँडिंगची उत्सुकता शिगेला आहे. रशियाच्या अपयशानंतर नक्कीच जरा धाकधूकही वाढली आहे, कारण फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या मोहिमेवर आहे.
पण तुम्हाला माहितीय, चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय. पण कोणत्या गोष्टी?
पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



