'शेतीत AI तंत्रज्ञान आवश्यक, पण त्याची दुकानदारी नको' - अर्थसंकल्पावर कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, ‘शेतीत AI तंत्रज्ञान आवश्यक, पण त्याची दुकानदारी नको व्हायला’ - अर्थसंकल्पावर कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर काय म्हणतात?
'शेतीत AI तंत्रज्ञान आवश्यक, पण त्याची दुकानदारी नको' - अर्थसंकल्पावर कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर काय म्हणतात?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने कृषीतज्ज्ञ तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सल्लागार उदय देवळाणकर यांनी कृषी, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तासारख्या विविध विषयांवर भाष्य केलं.

'शेतीत AI तंत्रज्ञान आवश्यक, पण त्याची दुकानदारी नको व्हायला,' असा विचार त्यांनी यावेळी मांडला.

पाहा कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांची संपूर्ण मुलाखत.

मुलाखत - श्रीकांत बंगाळे

शूट - किरण साकळे

एडिट - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)