गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्यानं भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, गणेश विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू
गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्यानं भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

शुक्रवारी (12 सप्टेंबर) रात्री कनार्टकनातील हसन जिल्ह्यातील मोसाले होसाहल्ली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झालेत.

जखमींपैकी किमान 8 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली.