डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचं नागरिकत्व किती कोटी रुपयांना विकत देणार? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचं नागरिकत्व किती कोटी रुपयांना विकणार? सोपी गोष्ट
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचं नागरिकत्व किती कोटी रुपयांना विकत देणार? सोपी गोष्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अशी स्कीम आणलीय, ज्याद्वारे आता वर्षानुवर्षं वाट पाहावी लागणार नाही. ही स्कीम आहे गोल्ड कार्ड व्हिसाची, आणि यासाठी तुमच्याकडे असावे लागतील फक्त पाच मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 43 ते 44 कोटी रुपये.

पण यामुळे आता कुणालाही अमेरिकेचं नागरिकत्व सहज मिळू शकेल का? एकीकडे स्थलांतरितांना विरोध करणारे ट्रम्प दुसरीकडे धनाढ्य इमिग्रंट्सना का अमेरिकेत बोलवत आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - गुलशनकुमार वनकर

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर