सोपी गोष्ट | ट्रम्प भारताला अपघात होणारी F-35 फायटर जेट्स का देऊ पाहतायेत?
सोपी गोष्ट | ट्रम्प भारताला अपघात होणारी F-35 फायटर जेट्स का देऊ पाहतायेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत - अमेरिकेदरम्यानच्या धोरणात्मक करारांची, नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
भारत आणि अमेरिकेने एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं आहे. यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स विकण्याची ऑफर दिली.
ही F-35 फायटर जेट्स काय आहेत? त्यांची कामगिरी कशी आहे? अमेरिका ती भारताला का विकू पाहतेय? आणि भारतामध्ये या जेट्सच्या तोडीचं काही बनतंय का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






