AI चे फायदे सांगणारी रोबोंची पत्रकार परिषद

व्हीडिओ कॅप्शन, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा...
AI चे फायदे सांगणारी रोबोंची पत्रकार परिषद

या रोबोंना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचं भविष्य म्हटलं जातंय. काही जण AIला ABशी जोडतात, अर्थात Artificial Body म्हणजेच कृत्रिम शरीर. यापैकी काही रोबो तर अगदी त्यांच्या निर्मात्यांसारखेच दिसतात.

पाहा या रोबोंनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा काय घडलं...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)