आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यावर मनोज जरांगेंनी काय म्हटलं?

व्हीडिओ कॅप्शन, जरांगेंच्या या मागण्या मान्य, म्हणाले ‘जिंकलो राजेहो आपण’
आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यावर मनोज जरांगेंनी काय म्हटलं?

सरकारने एका तासाच्या आत अध्यादेश काढावा त्यानंतर आम्ही आमच्या घरी आनंदाने जाऊ आणि नंतरच जल्लोष करू असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते.

त्याप्रमाणे असा अध्यादेश काढला आणि जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

'आजचा दिवस सोन्याचा आहे' आणि 'आपण लढाई जिंकलो' असे मनोज जरांगे यांनी म्हटले. आरक्षणाची मागणी मान्य झाल्याचे सांगताना मनोज जरांगे यांचे डोळे पाणावले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)