गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी 2.31 लाख रुपयांपर्यंत अनुदान कसं मिळवायचं? जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी 2.31 लाख रुपयांपर्यंत अनुदान कसं मिळवायचं? गावाकडची गोष्ट
गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी 2.31 लाख रुपयांपर्यंत अनुदान कसं मिळवायचं? जाणून घ्या

गाय-म्हैस पालनासाठी पक्का गोठा बांधकामासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिलं जातं. 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजनेअंतर्गत हे अनुदान दिलं जातं. 3 फेब्रुवारी 2021 पासून राज्यात ही योजना राबवण्यात येत आहे.

पण, ही योजना नेमकी काय आहे, या योजनेअंतर्गत गायी-म्हशींच्या गोठ्यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-166

  • व्हीडिओ - श्रीकांत बंगाळे
  • एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)