झाड उन्मळून पडलं, रस्ता वाहून गेला; पावसामुळे धाराशिवमध्ये काय परिस्थिती ओढवलीय?
झाड उन्मळून पडलं, रस्ता वाहून गेला; पावसामुळे धाराशिवमध्ये काय परिस्थिती ओढवलीय?
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
धाराशीव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये शेतंच्या शेतं पाण्याखाली आहेत.
मुस्तान मिर्झा यांचा धाराशीवमधून हा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)