'शिक्षण बुडलं तर घरचे लग्नाचा विचार करतात', पूल पाण्याखाली गेल्याने विद्यार्थिनींच्या चिंतेत भर
'शिक्षण बुडलं तर घरचे लग्नाचा विचार करतात', पूल पाण्याखाली गेल्याने विद्यार्थिनींच्या चिंतेत भर
अहिल्यानगरच्या वाकोडी गावातून जाणारा पूल अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला.
हा पूल ओलांडून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. पण हा प्रवास यामुळे थांबला. शाळा बुडाली, अभ्यास बुडाला तर पुढे काय असा प्रश्न या मुलींपुढे आहे. सरकारने यात लवकरात लवकर लक्ष घावालं असं त्या सांगतात.
रिपोर्ट - दीपाली जगताप
शूट - शाहिद शेख
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)